IBM Nagpur Bharti 2023 । IBM नागपूर भरती २०२३

IBM Nagpur Bharti 2023 अंतर्गत “अधिक्षक अधिकरी” पदासाठी 04 जागा साठी ऑफलाईन भरती सुरु ..

IBM Nagpur Bharti 2023: Indian Bureau Of Mines has released the official notification for vacancies of “Superintending Officer“. The total number of vacancies are 04. The last date to apply for this recruitment is 01 April, 2023. The application mode for this recruitment will be Offline. The educational qualifications, selection process, location, age limit, salary, and how to apply for the recruitment are provided in the official notification and given article.

The more information of the IBM Nagpur Bharti 2023 are given in the advertisement. Candidates are advised to read the advertisement carefully before applying.

To receive all the updates related to this recruitment, as well as information on other government job vacancies, please join our WhatsApp group and Telegram channel.

IBM Nagpur Bharti 2023 भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत “अधिक्षक अधिकरी” पदासाठी 04 जागा निघाल्या आहेत. या  मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 एप्रिल 2023 हि आहे. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने घेतले जाणार आहे. आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

IBM Nagpur Bharti 2023 भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

एकूण पद :- 04 जागा

पदाचे नाव :- अधिक्षक अधिकरी

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अधिक्षक अधिकरी Masters Degree in Ore Dressing or Minera-1 Processing or Geolog, or Chemistry or Physics from recognized University or Institution, or Bachelor of Engineering or Bachelor of Technology degree in Mineral Engineering or Chemical Engineering or Metallurg, from a recognized University or Institution, and

वयोमर्यादा :- १५ ते २४ वर्षे

वेतनश्रेणी :-

पदाचे नाववेतनश्रेणी
अधिक्षक अधिकरी Rs. 12,3100 – 21,5900/-

अर्ज करण्याचे माध्यम :- ऑफलाईन

नौकरीचे ठिकाण :- नागपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440001

अर्ज करण्याचे शेवटची तारीख :- 01 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाइट :- https://ibm.gov.in/

Important Link IBM Nagpur Bharti 2023

Adv. PDFClick here
Official WebsiteClick here

How to Apply for IBM Nagpur Bharti 2023?

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सोबत लागणारे आवश्यक सर्व कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 202३ आहे.

अशाच विविध सरकारी नौकरी बद्दल जाणून घ्या साठी आमचा WhatsApp Group अणे Telegram Group ला Join व्हा .

अश्याच प्रकारच्या रोजच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या सरकारी नौकरी बद्दल अपडेटेड राहण्यासाठी आमच्या Gov Naukari वेबसाइट ला भेट देत राहा आणि WhatsApp Group आणि Telegram Channel ला लगेच जॉईन व्हा. आणि आमच्या Instagram Page व Facebook Page ला आजच Follow करा.

सरकारी नौकरी वैतिरिक्त अन्य नौकरी बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला ई-मेल करून नक्की आपले मत आमच्या पर्यंत पोहचवा. आम्ही तुमचा मत वर नक्की विचार करू आणि तुमचा पर्यंत हवी असलेली नौकरी बद्दल माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Group ला join होण्याकरिता खालील Logo वर Click करा.

To stay updated on the latest government job postings and other job opportunities, visit our Gov Naukari website and join our WhatsApp group and Telegram channel. Follow our Instagram and Facebook pages today.

If you need information about any job other than government jobs, email us your request and we will do our best to provide you with the necessary information. We value your opinion and will consider it, and make an effort to provide you with the job-related information you need.

महाराष्ट्रामधील अन्य सरकारी भरती बद्दल जाहिरात खालीलप्रमाणे :

१. IOCL Bharti 2023

२. MSRTC Chandrapur bharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *