IOCL Bharti 2023 । IOCL भरती २०२३

IOCL Bharti 2023 -इंडियन ऑइल कॅर्पोरेशन लिमिटेड (IOCL)

अंतर्गत 518 विविध पदासाठी भरती सुरु..

IOCL Bharti 2023: Indian Oil Corporation Limited has released the official notification for vacancies of “Junior Engineering Assistant, Junior quality control Analyst, Junior Material Assistant, Junior Nursing Assistant“. The total number of vacancies are 518. The last date to apply for this recruitment is 20 March 2023. The application mode for this recruitment will be Online/Offline. The educational qualifications, selection process, location, age limit, salary, and how to apply for the recruitment are provided in the official notification and given article.

The more information of the Indian Oil Corporation Limited recruitment 2023 are given in the advertisement. Candidates are advised to read the advertisement carefully before applying.

To receive all the updates related to this recruitment, as well as information on other government job vacancies, please join our WhatsApp group and Telegram channel.

IOCL Bharti 2023: इंडियन ऑइल कॅर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ अंतर्गत “कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्य्क, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्य्क, कनिष्ठ नर्सिंग सहाय्य्क” पदासाठी 518 जागा निघाल्या आहेत. या मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2023 हि आहे. या भरती साठी अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार आहे. आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

IOCL Bharti 2023 भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

एकूण पद :- 518 जागा

पदाचे नाव :- कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्य्क, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्य्क, कनिष्ठ नर्सिंग सहाय्य्क

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्य्क3 years Diploma in relevant field from a recognized Institute/ University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST candidates against reserved position.
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषकB. Sc in Physics, Chemistry/ Industrial Chemistry & Mathematics with minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST/PWBD candidates against reserved/ identified for PWBD positions.
कनिष्ठ साहित्य सहाय्य्क3 years Diploma in Mechanical/Electrical/Instrumentation Engineering rom a recognized Institute/ University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST/PWBD candidates against reserved/ identified for PWBD positions.
कनिष्ठ नर्सिंग सहाय्य्क4 years B. Sc (Nursing) or 3 years Diploma in nursing & Midwifery or Gynaecology & Obstetrics from a from a recognized Institute/ University with a minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidates & 45% in case of SC/ST candidates against reserved position.

वयोमर्यादा :18 ते 26 वर्षे

वेतनश्रेणी :-

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्य्कRs. 25,000 – 1,05,000/-
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषकRs. 25,000 – 1,05,000/-
कनिष्ठ साहित्य सहाय्य्कRs. 25,000 – 1,05,000/-
कनिष्ठ नर्सिंग सहाय्य्कRs. 25,000 – 1,05,000/-

अर्ज करण्याचे माध्यम :-ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज फी :- Rs . 150/-

अर्ज सुरु होण्याची तारीख :- 01 मार्च 2023

अर्ज करण्याचे शेवटची तारीख :- 20 मार्च 2023

अधिकृत वेबसाइट :- https://iocl.com/

Important Link IOCL Bharti 2023

Adv. PDFClick here
Apply OnlineClick here
Official WebsiteClick here

How to Apply for IOCL Bharti 2023?

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन /ऑफलाईनपद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सोबत लागणारे आवश्यक सर्व कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.
IOCL Bharti 2023

अशाच विविध सरकारी नौकरी बद्दल जाणून घ्या साठी आमचा WhatsApp Group अणे Telegram Group ला Join व्हा .

अश्याच प्रकारच्या रोजच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या सरकारी नौकरी बद्दल अपडेटेड राहण्यासाठी आमच्या Gov Naukari वेबसाइट ला भेट देत राहा आणि WhatsApp Group आणि Telegram Channel ला लगेच जॉईन व्हा. आणि आमच्या Instagram Page व Facebook Page ला आजच Follow करा.

सरकारी नौकरी वैतिरिक्त अन्य नौकरी बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला ई-मेल करून नक्की आपले मत आमच्या पर्यंत पोहचवा. आम्ही तुमचा मत वर नक्की विचार करू आणि तुमचा पर्यंत हवी असलेली नौकरी बद्दल माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Group ला join होण्याकरिता खालील Logo वर Click करा.

To stay updated on the latest government job postings and other job opportunities, visit our Gov Naukari website and join our WhatsApp group and Telegram channel. Follow our Instagram and Facebook pages today.

If you need information about any job other than government jobs, email us your request and we will do our best to provide you with the necessary information. We value your opinion and will consider it, and make an effort to provide you with the job-related information you need.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *