MSRTC Chandrapur Bharti 2023 । MSRTC चंद्रपूर भरती २०२३

MSRTC Chandrapur Bharti 2023 अंतर्गत “मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर, मोटार वाहन बॉडी बिल्डर” पदासाठी ऑनलाइन भरती सुरु ..

MSRTC Chandrapur Bharti 2023: Maharashtra State Board Transport Corporation, Chandrapur has released the official notification for vacancies of “Mechanic Diesel, Painter, Welder, Motor Vehicle Body Builder”. The total number of vacancies are 35. The application mode for this recruitment will be online. The educational qualifications, selection process, location, age limit, salary, and how to apply for the recruitment are provided in the official notification and given article.

The more information of the MSRTC Chandrapur recruitment are given in the advertisement. Candidates are advised to read the advertisement carefully before applying. this is a great opportunity for eligible candidates to start their career in the Maharashtra State Board Transport Corporation, and interested individuals are encouraged to apply before the deadline.

To receive all the updates related to this recruitment, as well as information on other government job vacancies, please join our WhatsApp group and Telegram channel.

MSRTC Chandrapur Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य मंडळ परिवहन महामंडळ चंद्रपूर अंतर्गत “मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर, मोटार वाहन बॉडी बिल्डर” पदासाठी 35 जागा निघाल्या आहेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार आहे. आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

MSRTC Chandrapur Bharti 2023 भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

एकूण पद :- 35 जागा

पदाचे नाव :- मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर, मोटार वाहन बॉडी बिल्डर

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मेकॅनिक डिझेल१० वी उत्तीर्ण
पेंटर,८ वी उत्तीर्ण
वेल्डर८ वी उत्तीर्ण
मोटार वाहन बॉडी बिल्डर१० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा :- १५ ते २४ वर्षे

वेतनश्रेणी :-

पदाचे नाववेतनश्रेणी
मेकॅनिक डिझेलRs. 6,000.00 – 8,388.00/-
पेंटरRs. 5,000.00 – 9,436.00/-
वेल्डरRs. 5,000.00 – 9,436.00/-
मोटार वाहन बॉडी बिल्डरRs. 6,000.00 – 8,388.00/-

अर्ज करण्याचे माध्यम :- ऑनलाईन

नौकरीचे ठिकाण :- चंद्रपूर

अर्ज करण्याचे शेवटची तारीख :-

अधिकृत वेबसाइट :- https://msrtc.maharashtra.gov.in

Important Link MSRTC Chandrapur Bharti 2023

जाहिरात Link
Adv. PDF / अर्ज करा (मेकॅनिक डिझेल)Click here
Adv. PDF/ अर्ज करा (पेंटर)Click here
Adv. PDF/ अर्ज करा (वेल्डर)Click here
Adv. PDF/ अर्ज करा (मोटार वाहन बॉडी बिल्डर)Click here
अधिकृत वेबसाइटClick here

How to Apply for MSRTC Chandrapur Bharti 2023?

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सोबत लागणारे आवश्यक सर्व कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे .

अशाच विविध सरकारी नौकरी बद्दल जाणून घ्या साठी आमचा WhatsApp Group अणे Telegram Group ला Join व्हा .

अश्याच प्रकारच्या रोजच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या सरकारी नौकरी बद्दल अपडेटेड राहण्यासाठी आमच्या Gov Naukari वेबसाइट ला भेट देत राहा आणि WhatsApp Group आणि Telegram Channel ला लगेच जॉईन व्हा. आणि आमच्या Instagram Page व Facebook Page ला आजच Follow करा.

सरकारी नौकरी वैतिरिक्त अन्य नौकरी बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला ई-मेल करून नक्की आपले मत आमच्या पर्यंत पोहचवा. आम्ही तुमचा मत वर नक्की विचार करू आणि तुमचा पर्यंत हवी असलेली नौकरी बद्दल माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Group ला join होण्याकरिता खालील Logo वर Click करा.

To stay updated on the latest government job postings and other job opportunities, visit our Gov Naukari website and join our WhatsApp group and Telegram channel. Follow our Instagram and Facebook pages today.

If you need information about any job other than government jobs, email us your request and we will do our best to provide you with the necessary information. We value your opinion and will consider it, and make an effort to provide you with the job-related information you need.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *