GMC Nagpur Bharti 2023 । GMC नागपूर भरती 2023

GMC Nagpur Bharti 2023 अंतर्गत “वैद्यकीय अधीकारी पदासाठी ०७ जागांसाठी मुलाखतीद्वारे भरती सुरु ..

GMC Nagpur Bharti 2023: Government Medical College and Hospital (GMC) Nagpur has announced the 7 vacancies for Medical Officer posts. The last date to apply for these vacancies is 2nd March 2023, and the application process will be offline. Candidates selection is depends on interview. The educational qualifications, selection process, location, age limit, salary, and application process details are provided in the official notification for this recruitment.

The details of the Government Medical College and Hospital Nagpur bharti 2023 (GMC Nagpur Bharti 2023) are available in the official advertisement, which should be read carefully by applicants before applying. To receive all updates related to this recruitment and other government job notifications, join our WhatsApp group and Telegram channel.

GMC Nagpur Bharti 2023: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती नागपूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी पदासाठी 07 जागा निघाल्या आहेत या मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 मार्च 202३ हि आहे. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने घेतले जाणार आहे आणि निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे केली जाणार आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

GMC Nagpur Bharti 2023: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती नागपूर भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

एकूण पद :- 07

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस/ पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा :- खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी – 35 वर्षे

मागासवर्गीय उमेदवारांसाठी – 40 वर्षे

वेतनश्रेणी :-

पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी Rs. 75,000/- per month

अर्ज करण्याचे माध्यम :- ऑफलाईन

नौकरीचे ठिकाण :- नागपूर

निवड प्रक्रिया :-मुलाखती

मुलाखतीचा पत्ता :- अधिष्ठाता कार्यालय, -शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

मुलाखतीची तारीख :- 09 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- -शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

अर्ज करण्याचे शेवटची तारीख :- 02 मार्च 202३

अधिकृत वेबसाईट :- http://www.gmcnagpur.org/

Important Link GMC Nagpur Bharti 2023

Adv. PDFClick here
Official WebsiteClick here

How to Apply for GMC Nagpur Bharti 2023?

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सोबत लागणारे आवश्यक सर्व कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 202३ आहे.

अशाच विविध सरकारी नौकरी बद्दल जाणून घ्या साठी आमचा WhatsApp Group अणे Telegram Group ला Join व्हा .

अश्याच प्रकारच्या रोजच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या सरकारी नौकरी बद्दल अपडेटेड राहण्यासाठी आमच्या Gov Naukari वेबसाइट ला भेट देत राहा आणि WhatsApp Group आणि Telegram Channel ला लगेच जॉईन व्हा. आणि आमच्या Instagram Page व Facebook Page ला आजच Follow करा.

सरकारी नौकरी वैतिरिक्त अन्य नौकरी बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला ई-मेल करून नक्की आपले मत आमच्या पर्यंत पोहचवा. आम्ही तुमचा मत वर नक्की विचार करू आणि तुमचा पर्यंत हवी असलेली नौकरी बद्दल माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Group ला join होण्याकरिता खालील Logo वर Click करा.

To stay updated on the latest government job postings and other job opportunities, visit our Gov Naukari website and join our WhatsApp group and Telegram channel. Follow our Instagram and Facebook pages today.

If you need information about any job other than government jobs, email us your request and we will do our best to provide you with the necessary information. We value your opinion and will consider it, and make an effort to provide you with the job-related information you need.

महाराष्ट्रामधील अन्य सरकारी भरती बद्दल जाहिरात खालीलप्रमाणे :

१. IUCAA Pune Bharti 2023

२. NIELIT Recruitment 2023

3. Income Tax Department 2023

4. Indian Army Bharti 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *