State TB Control Centre Mumbai Bharti 2023 । जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई भरती २०२३

State TB Control Centre Mumbai Bharti 2023- जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती सुरु..

The State TB Control Centre in Mumbai has announced a recruitment drive for the year 2023, inviting applications for a total of 42 vacancies. The available positions include Medical Officer, Senior Treatment Supervisor, Laboratory Technician, TB Health Visitor, Microbiologist, Senior Laboratory Technician, Pharmacist, PPM Coordinator, Counselor, and Statistical Assistant.

Interested candidates can apply for the positions both online and offline, with the deadline for submission being 24th February 2023. The eligibility criteria, selection process, location, age limit, salary details, and application procedure have been provided in the official notification released by the State TB Control Centre. It is recommended that candidates go through the notification thoroughly before applying for the positions.

To stay updated on any further developments regarding this recruitment drive, candidates are advised to regularly check the official website and social media handles of the State TB Control Centre. Additionally, for information on other government job opportunities, interested individuals can join the WhatsApp group and Telegram channel provided by us. We will strive to provide timely and accurate updates on all relevant job vacancies.

State TB Control Centre Mumbai Bharti 2023: जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई अंतर्गत ” वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टीबी आरोग्य अभ्यागत, सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, पिपीएम समन्वयक, समुपदेशक, सांख्यिकी सहायक” पदासाठी ४२ जागा निघाल्या आहेत या मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२३ हि आहे. या भरती साठी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने घेतले जाणार आहे. आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

State TB Control Centre Mumbai Bharti 2023 भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

एकूण पद :- ४२

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टीबी आरोग्य अभ्यागत, सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ ,वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, पिपीएम समन्वयक, समुपदेशक, सांख्यिकी सहायक

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS or Equivalent
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षकBachelor Degree
प्रयोगशाळा तंत्रज्ञB.Sc. with DMLT
टीबी आरोग्य अभ्यागतGraduate in Science
सुक्ष्मजीवशास्त्रज्ञM.D. Microbiology
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञM.Sc.
फार्मासिस्टDegree/Diploma in Pharmacy
पिपीएम समन्वयकPost Graduate
समुपदेशकBachelor Degree
सांख्यिकी सहायकGraduate in any discipline

वयोमर्यादा :- वैद्यकीय अधिकारी – 65 वर्ष

इतर पदे – ७० वर्ष

सांख्यिकी सहायक – खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्ष

मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्ष

वेतनश्रेणी :-

पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/-
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षकRs. 20,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञRs. 17,000/-
टीबी आरोग्य अभ्यागतRs. 15,500/-
सुक्ष्मजीवशास्त्रज्ञRs. 40,000/- to Rs. 75,000/-
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञRs. 25,000/-
फार्मासिस्टRs. 17,000/-
पिपीएम समन्वयकRs. 20,000/-
समुपदेशकRs. 17000/-
सांख्यिकी सहायकRs. 17,000/-

अर्ज करण्याचे माध्यम :- ऑनलाइन / ऑफलाइन

नौकरीचे ठिकाण :- मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- उपसंचालक आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे , प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर -ठाणे (प)- 400604

अर्ज करण्याचे शेवटची तारीख :- २४ फेब्रुवारी २०२३

अधिकृत वेबसाइट :- https://arogya.maharashtra.gov.in/

Important Link State TB Control Centre Mumbai Bharti 2023

Adv. PDFClick here
Apply OnlineClick here
Official WebsiteClick here

How to Apply for State TB Control Centre Mumbai Bharti 2023

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सोबत लागणारे आवश्यक सर्व कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२३ आहे.

अशाच विविध सरकारी नौकरी बद्दल जाणून घ्या साठी आमचा WhatsApp Group अणे Telegram Group ला Join व्हा .

अश्याच प्रकारच्या रोजच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या सरकारी नौकरी बद्दल अपडेटेड राहण्यासाठी आमच्या Gov Naukari वेबसाइट ला भेट देत राहा आणि WhatsApp Group आणि Telegram Channel ला लगेच जॉईन व्हा. आणि आमच्या Instagram Page व Facebook Page ला आजच Follow करा.

सरकारी नौकरी वैतिरिक्त अन्य नौकरी बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला ई-मेल करून नक्की आपले मत आमच्या पर्यंत पोहचवा. आम्ही तुमचा मत वर नक्की विचार करू आणि तुमचा पर्यंत हवी असलेली नौकरी बद्दल माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Group ला join होण्याकरिता खालील Logo वर Click करा.

To stay updated on the latest government job postings and other job opportunities, visit our Gov Naukari website and join our WhatsApp group and Telegram channel. Follow our Instagram and Facebook pages today.

If you need information about any job other than government jobs, email us your request and we will do our best to provide you with the necessary information. We value your opinion and will consider it, and make an effort to provide you with the job-related information you need.

महाराष्ट्रामधील अन्य सरकारी भरती बद्दल जाहिरात खालीलप्रमाणे :

१. Konkan Railway Bharti 2023

२. DOGR Pune Bharti 2023

3. Sport Authority Of India Bharti 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *