DOGR Pune Bharti 2023 । DOGR पुणे भरती २०२३

DOGR Pune Bharti 2023 अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी मुलाखती द्वारे भरती सुरु..

DOGR Pune Bharti 2023: The Directorate of Onion and Garlic Research (DOGR) in Pune has released a notification for the recruitment of 2 Junior Research Fellow (JRF) positions under the Kanda and Lasun Improvement Program. Interested and eligible candidates can apply for the DOGR Pune Bharti 2023 until February 27, 2023. The recruitment process will be conducted through interviews, and the educational qualification, selection process, location, age limit, salary, and application process details are provided in the official notification.

It is advisable for applicants to carefully read and understand the details of the DOGR Pune Bharti 2023 notification before applying. Any updates related to the recruitment will be available on the official website, and candidates are advised to stay updated to avoid missing out on any important information.

In addition to the DOGR Pune Bharti 2023, if you are interested in other government job openings and want to receive timely updates, you can join our WhatsApp group or Telegram channel. We regularly provide information on various government job vacancies, eligibility criteria, application process, and selection procedures.

DOGR Pune Bharti 2023: कांदा आणि लसूण संशोधन संचालनाय (DOGR ) अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी ०२ जागा निघाल्या आहेत. या  मध्ये इच्छुक उमेदवारांनी २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज करावा . हि भरती मुलाखती द्वारे घेतली जाणार आहे आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

DOGR Pune Bharti 2023 भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

एकूण पद :- 02

पदाचे नाव :- कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन सहकारी 1. Post Graduate degree in Agriculture with specialization in Entomology, Biotechnology, or Biochemistry

2. Post Graduate degree in Biotechnology and Biochemistry

वयोमर्यादा :- १८ ते ३५ वर्षे

अर्ज करण्याचे माध्यम :- मुलाखती

नौकरीचे ठिकाण :- पुणे

मुलाखतीची तारीख :- २७ फेब्रुवारी २०२३

मुलाखतीचे ठिकाण :- ICAR कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे -410505

अधिकृत वेबसाइट :- https://dogr.icar.gov.in/

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ संशोधन सहकारी Rs. 31,000/- per month + HRD (As applicable) for 1st & 2nd year and
Rs. 35,000/- per month + HRA (As applicable) for 3 years.

Important Link DOGR Pune Bharti 2023

Adv. PDFClick here
Official WebsiteClick here

How to Apply for DOGR Pune Bharti 2023?

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • हि भरती मुलाखती द्वारे घेतली जाणार आहे.
  • अर्ज सोबत लागणारे आवश्यक सर्व कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२३ आहे.

अशाच विविध सरकारी नौकरी बद्दल जाणून घ्या साठी आमचा WhatsApp Group अणे Telegram Group ला Join व्हा .

अश्याच प्रकारच्या रोजच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या सरकारी नौकरी बद्दल अपडेटेड राहण्यासाठी आमच्या Gov Naukari वेबसाइट ला भेट देत राहा आणि WhatsApp Group आणि Telegram Channel ला लगेच जॉईन व्हा. आणि आमच्या Instagram Page व Facebook Page ला आजच Follow करा.

सरकारी नौकरी वैतिरिक्त अन्य नौकरी बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला ई-मेल करून नक्की आपले मत आमच्या पर्यंत पोहचवा. आम्ही तुमचा मत वर नक्की विचार करू आणि तुमचा पर्यंत हवी असलेली नौकरी बद्दल माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Group ला join होण्याकरिता खालील Logo वर Click करा.

To stay updated on the latest government job postings and other job opportunities, visit our Gov Naukari website and join our WhatsApp group and Telegram channel. Follow our Instagram and Facebook pages today.

If you need information about any job other than government jobs, email us your request and we will do our best to provide you with the necessary information. We value your opinion and will consider it, and make an effort to provide you with the job-related information you need.

महाराष्ट्रामधील अन्य सरकारी भरती बद्दल जाहिरात खालीलप्रमाणे :

१. Sports Authority Of India Bharti 2023

२. GSBB Goa Bharti 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *