Forest Guard Recruitment- वन विभाग मध्ये नौकरी ची संधी

Forest Guard Recruitment – वन विभाग अंतर्गत वनरक्षक पदासाठी भरती सुरु

Forest Guard Recruitment: Pune University Bharti has released the official notification for the post of “Forest Guard“. The number of post is 2138. The last date to apply for this recruitment is 30 June 2023. The process to apply for this recruitment is Online.

The required educational qualifications for Forest Guard Recruitment is 10th Pass / 12th Pass. The selection process, Job location, age limit, salary, and how to apply for the recruitment and all other information are given in the official notification provided by Forest Department. The official website of Forest Department is www.mahaforest.gov.in

The more information about the Forest Guard Recruitment like total posts, post/vacancy name, education details, required age criteria, amount for apply for given post, Salary pay level information, official website, advertisement Pdf, How to apply for this recruitment and last date to apply and all others mandatory details are given in the article.

We are appeal to all eligible Candidates who are interested in Forest Guard Recruitment are advised to read the all important details about the recruitment and official advertisement pdf carefully before applying.

To receive all the updates related to all government job recruitment and information on other government job vacancies, please join our WhatsApp group and Telegram channel.

This is a great opportunity for eligible candidates to start their career in the Forest Department, and interested individuals are encouraged to apply before the deadline.

Detail information of Forest Guard Recruitment

  • Total Number of Posts2138
  • Name of Post – Forest Guard
  • Age Limit – 18 above and Below 25 year old
  • Registration Process – Online
  • Last Date to Apply – 30 June 2023
  • Required Qualification Details –
Name of PostRequired Education
Forest Guard10th Passed, 12th Passed in science or Maths, or Geography

Forest Guard Recruitment: वन विभाग अंतर्गत “वनरक्षक” पदासाठी २१३८ जागा निघाल्या आहेत. या  भरती मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून 202३ आहे. या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

Forest Guard Recruitment भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

अश्याच प्रकारच्या रोजच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या सरकारी नौकरी बद्दल अपडेटेड राहण्यासाठी आमच्या Gov Naukari वेबसाइट ला भेट देत राहा आणि WhatsApp Group आणि Telegram Channel ला लगेच जॉईन व्हा. आणि आमच्या Instagram Page व Facebook Page ला आजच Follow करा.

सरकारी नौकरी वैतिरिक्त अन्य नौकरी बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला ई-मेल करून नक्की आपले मत आमच्या पर्यंत पोहचवा. आम्ही तुमचा मत वर नक्की विचार करू आणि तुमचा पर्यंत हवी असलेली नौकरी बद्दल माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Detail information of Forest Guard Recruitment

एकूण पद :- 2138

पदाचे नाव :- वनरक्षक

वयोमर्यादा :- 18 ते २५ वर्षे

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वनरक्षक१० वी उत्तीर्ण
विज्ञान शाखेतुन १२वी उत्तीर्ण केलेली असावी.

वेतनश्रेणी :-

पदाचे नाववेतनश्रेणी
वनरक्षकRs. २९,२०० – Rs ९२,३००/- महिना

अर्ज करण्याचे माध्यम :- ऑनलाइन

नौकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र

अर्ज फी :- Sc – ९०० ; Open– १०००/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- –

अर्ज करण्याचे शेवटची तारीख :- ३० जून २०२३

अधिकृत वेबसाइट :- https://mahaforest.gov.in/

Adv. PDFClick here
Apply OnlineClick here
Official WebsiteClick here

How to Apply for Forest Guard Recruitment?

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज मध्ये संपूर्ण आवश्यक माहिती भरणे गरजेचे आहे, अपूर्ण अर्ज व अधुरी, चुकीची माहीती असलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे जरुरी आहे अन्यथा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  • अर्ज सोबत लागणारे आवश्यक सर्व कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.

अशाच विविध सरकारी नौकरी बद्दल जाणून घ्या साठी आमचा WhatsApp Group आणि Telegram Group ला Join व्हा .

Group ला join होण्याकरिता खालील Logo वर Click करा

To stay updated on the latest government job postings and other job opportunities, visit our Gov Naukari website and join our WhatsApp group and Telegram channel. Follow our Instagram and Facebook pages today.

If you need information about any job other than government jobs, email us your request and we will do our best to provide you with the necessary information. We value your opinion and will consider it, and make an effort to provide you with the job-related information you need.

१. PDKV Akola Bharti 2023 – PDKV अकोला अंतर्गत नौकरीची संधी

२. Maharashtra Anganwadi Bharti 2023 – १२ वि उत्तीर्णांना नौकरीची संधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *