Thane MahanagarPalika Bharti 2023 । ठाणे महानगरपालिका भरती २०२३

Thane MahanagarPalika Bharti 2023 अंतर्गत “अटेंडंट पदासाठी मुलाखतीद्वारे भरती सुरु

Thane MahanagarPalika Bharti 2023: Thane Municipal Corporation has released the official notification for the post of “Attendant”. The number of post is 24. The last date to apply for this recruitment is 12th April 2023. The process to apply for this recruitment is Walk -In- Interview.

The required educational qualifications for Thane MahanagarPalika Bharti 2023 is Graduation / 10th Pass / 12th Pass / ITI Pass. The selection process, Job location, age limit, salary, and how to apply for the recruitment and all other information are given in the official notification provided by Thane Municipal Corporation The official website of Thane Municipal Corporation is www.thanecity.gov.in

The more information about the Thane MahanagarPalika Bharti 2023 like total posts, post/vacancy name, education details, required age criteria, amount for apply for given post, Salary pay level information, official website, advertisement Pdf, How to apply for this recruitment and last date to apply and all others mandatory details are given in the article.

We are appeal to all eligible Candidates who are interested in Thane MahanagarPalika Bharti 2023 are advised to read the all important details about the recruitment and official advertisement pdf carefully before applying.

To receive all the updates related to all government job recruitment and information on other government job vacancies, please join our WhatsApp group and Telegram channel.

This is a great opportunity for eligible candidates to start their career in the Thane Municipal Corporation, and interested individuals are encouraged to apply before the deadline.

Detail information of Thane MahanagarPalika Bharti 2023

  • Total Number of Posts 24
  • Name of Post – Attendant
  • Required Qualification Details –
Name of PostRequired Education
Attendant१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण

२. शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबंधी कामाचा ३ वर्षाचा अनुभव

३. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडील अधिकृत MS – CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O,A,B,C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.

४. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
  • Age Limit – Open Category Candidate :- 38 years
    • Backward Category Candidate :- 43 years
  • Registration Process – Walk-In-Interview
  • Last Date to Apply – 12th April 2023

Thane MahanagarPalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिका अंतर्गत “अटेंडंट’ पदासाठी 24 जागा निघाल्या आहेत. या  भरती मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 12th April 2023 आहे. या भरती साठी अर्ज मुलाखती पद्धतीने करायचा आहे. आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

Thane MahanagarPalika Bharti 2023 भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

Detail information of Thane MahanagarPalika Bharti 2023

एकूण पद :- 24

पदाचे नाव :- अटेंडंट

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अटेंडंट१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण

२. शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबंधी कामाचा ३ वर्षाचा अनुभव

३. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडील अधिकृत MS – CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O,A,B,C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.

४. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा :- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- ३८ वर्ष

मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- ४३ वर्ष

वेतनश्रेणी :-

पदाचे नाववेतनश्रेणी
अटेंडंटRs. 20,000/- per month

अर्ज करण्याचे माध्यम :- मुलाखती

नौकरीचे ठिकाण :- ठाणे

अर्ज फी :-

मुलाखतीचा पत्ता :- – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अणुकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

मुलाखतीची तारीख :- 12th April 2023

अधिकृत वेबसाइट :- https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

Adv. PDFClick here
Official WebsiteClick here

How to Apply for Thane MahanagarPalika Bharti 2023?

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • उमेदवारांनी अर्ज मुलाखती पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज मध्ये संपूर्ण आवश्यक माहिती भरणे गरजेचे आहे, अपूर्ण अर्ज व अधुरी, चुकीची माहीती असलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे जरुरी आहे अन्यथा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  • अर्ज सोबत लागणारे आवश्यक सर्व कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12th April 2023 आहे.

अशाच विविध सरकारी नौकरी बद्दल जाणून घ्या साठी आमचा WhatsApp Group आणि Telegram Group ला Join व्हा .

अश्याच प्रकारच्या रोजच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या सरकारी नौकरी बद्दल अपडेटेड राहण्यासाठी आमच्या Gov Naukari वेबसाइट ला भेट देत राहा आणि WhatsApp Group आणि Telegram Channel ला लगेच जॉईन व्हा. आणि आमच्या Instagram Page व Facebook Page ला आजच Follow करा.

सरकारी नौकरी वैतिरिक्त अन्य नौकरी बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला ई-मेल करून नक्की आपले मत आमच्या पर्यंत पोहचवा. आम्ही तुमचा मत वर नक्की विचार करू आणि तुमचा पर्यंत हवी असलेली नौकरी बद्दल माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Group ला join होण्याकरिता खालील Logo वर Click करा

To stay updated on the latest government job postings and other job opportunities, visit our Gov Naukari website and join our WhatsApp group and Telegram channel. Follow our Instagram and Facebook pages today.

If you need information about any job other than government jobs, email us your request and we will do our best to provide you with the necessary information. We value your opinion and will consider it, and make an effort to provide you with the job-related information you need.

This image has an empty alt attribute; its file name is heading-1.png

१. IRCTC Bharti 2023

२. DBSKKV Ratnagiri Bharti 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *