Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023 । महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मित मंडळ भरती २०२३

Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023 अंतर्गत विविध पदासाठी “ऑफलाईन” भरती सुरु

Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023 :Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal has released the official notification for the post of “Section Editor, Associate Editor, Art Editor”. The number of post is 05. The last date to apply for this recruitment is 21 April 2023. The process to apply for this recruitment is Offline.

The required educational qualifications for Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023 is Graduation Pass. The selection process, Job location, age limit, salary, and how to apply for the recruitment and all other information are given in the official notification provided by Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal. The official website of Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal is www.marathivishwakosh.org

The more information about the Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023 like total posts, post/vacancy name, education details, required age criteria, amount for apply for given post, Salary pay level information, official website, advertisement Pdf, How to apply for this recruitment and last date to apply and all others mandatory details are given in the article.

We are appeal to all eligible Candidates who are interested in Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023 are advised to read the all important details about the recruitment and official advertisement pdf carefully before applying.

To receive all the updates related to all government job recruitment and information on other government job vacancies, please join our WhatsApp group and Telegram channel.

This is a great opportunity for eligible candidates to start their career in the Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal , and interested individuals are encouraged to apply before the deadline.

Detail information of Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023

  • Total Number of Posts 05
  • Name of Post – Section Editor, Associate Editor, Art Editor
  • Age Limit –
  • Registration Process – Offline
  • Last Date to Apply – 21 April 2023

Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मित मंडळ अंतर्गत विभाग संपादक, सह संपादक, कला संपादक पदासाठी 05 जागा निघाल्या आहेत. या  भरती मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 April 202३ आहे. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023 भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

Detail information of Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023

एकूण पद :- 05

पदाचे नाव :- विभाग संपादक, सह संपादक, कला संपादक

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विभाग संपादकअ) मानव्यविद्या विभाग :

१. मान्यताप्राप्त भारतीय व विदेशी विद्यापीठाची मानव्यविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण

२. विविध मानव्यविद्या शाखांतील वेगवेगळ्या विषयातील संपादकीय संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ५ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव

३. स्वतंत्र संशोधनात्मक लेखन / संपादन व वैचारिक ग्रंथलेखन असल्यास प्राधान्य

ब) विज्ञान व तंत्रविद्या विभाग:

१. मान्यताप्राप्त भारतीय व विदेशी विद्यापीठाची विज्ञान व तंत्रविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण

२. विविध विज्ञान व तंत्रविद्या शाखेतील संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ५ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव

३. स्वतंत्र संशोधनात्मक लेखन / संपादन व वैचारिक ग्रंथलेखन असल्यास प्राधान्य
सह संपादकअ) मानव्यविद्या विभाग :

१. मान्यताप्राप्त भारतीय व विदेशी विद्यापीठाची मानव्यविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण

२. विविध मानव्यविद्या शाखांतील वेगवेगळ्या विषयातील संपादकीय संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ३ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव

३. स्वतंत्र संशोधनात्मक लेखन / संपादन व वैचारिक ग्रंथलेखन असल्यास प्राधान्य

ब) विज्ञान व तंत्रविद्या विभाग:

१. मान्यताप्राप्त भारतीय व विदेशी विद्यापीठाची विज्ञान व तंत्रविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण

२. विविध विज्ञान व तंत्रविद्या शाखेतील संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ३ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव

३. स्वतंत्र संशोधनात्मक लेखन / संपादन व वैचारिक ग्रंथलेखन असल्यास प्राधान्य
कला संपादक१. किमान एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण

२. चित्रकलेतील शासनमान्य पदविका

३. रेखाचित्रे, छायाचित्रे व निर्देशक चित्रकृती तयार करण्यातील नेपुण्य.

४. मराठी व इंग्रजीचे उत्तम ज्ञान आवश्यक

अनुभव:

१. व्यावहारिक कलागृह किव्वा प्रकाशन संस्थेतील किमान ५ वर्षाचा अनुभव

२. पुर्ननिर्मितीसाठी निर्देशक कलाकृती तयार करणे

३. वेगवेगळ्या मुद्रण पद्द्तीचे लेआऊट करणे

वयोमर्यादा :-

वेतनश्रेणी :-

पदाचे नाववेतनश्रेणी
विभाग संपादकRs. 21,000/-
सह संपादकRs. 14,000/-
कला संपादकRs. 11,000/-

अर्ज करण्याचे माध्यम :- ऑफलाईन

नौकरीचे ठिकाण :- मुंबई, सातारा

अर्ज फी :-

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- – सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मित मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर, २ रा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५

अर्ज करण्याचे शेवटची तारीख :- 21 April 2023

अधिकृत वेबसाइट :- https://marathivishwakosh.org/

Adv. PDFClick here
Application FormClick here
Official WebsiteClick here

How to Apply for Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023?

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईनपद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज मध्ये संपूर्ण आवश्यक माहिती भरणे गरजेचे आहे, अपूर्ण अर्ज व अधुरी, चुकीची माहीती असलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे जरुरी आहे अन्यथा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  • अर्ज सोबत लागणारे आवश्यक सर्व कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 April 2023 आहे.

अशाच विविध सरकारी नौकरी बद्दल जाणून घ्या साठी आमचा WhatsApp Group आणि Telegram Group ला Join व्हा .

अश्याच प्रकारच्या रोजच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या सरकारी नौकरी बद्दल अपडेटेड राहण्यासाठी आमच्या Gov Naukari वेबसाइट ला भेट देत राहा आणि WhatsApp Group आणि Telegram Channel ला लगेच जॉईन व्हा. आणि आमच्या Instagram Page व Facebook Page ला आजच Follow करा.

सरकारी नौकरी वैतिरिक्त अन्य नौकरी बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला ई-मेल करून नक्की आपले मत आमच्या पर्यंत पोहचवा. आम्ही तुमचा मत वर नक्की विचार करू आणि तुमचा पर्यंत हवी असलेली नौकरी बद्दल माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Group ला join होण्याकरिता खालील Logo वर Click करा

To stay updated on the latest government job postings and other job opportunities, visit our Gov Naukari website and join our WhatsApp group and Telegram channel. Follow our Instagram and Facebook pages today.

If you need information about any job other than government jobs, email us your request and we will do our best to provide you with the necessary information. We value your opinion and will consider it, and make an effort to provide you with the job-related information you need.

१. IRCTC Bharti 2023

२. MInistry of Railway Bharti 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *