Pune MahanagarPalika Bharti 2023 । पुणे महानगरपालिका भरती २०२३

Pune MahanagarPalika Bharti अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

Summery of Pune MahanagarPalika Bharti 2023

Pune MahanagarPalika Bharti 2023 : Pune Municipal Corporation has released the official notification for multiple vacancies. The total number of vacancies are 320. The last date to apply for this recruitment is 28 March 2023. The application mode for this recruitment will be online. The educational qualifications, selection process, location, age limit, salary, and how to apply for the recruitment are provided in the official notification and given article.

The more information of the Pune MahanagarPalika Bharti 2023 recruitment are given in the advertisement. Candidates are advised to read the advertisement carefully before applying.

To receive all the updates related to this recruitment, as well as information on other government job vacancies, please join our WhatsApp group and Telegram channel.

Overall, this is a great opportunity for eligible candidates to start their career in the Pune MahanagarPalika, and interested individuals are encouraged to apply before the deadline.

Pune MahanagarPalika Bharti 2023 : पुणे महानगरपालिका अंतर्गत “क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट /सोनोलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी/ निवासी वैद्यकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक,कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर,मिश्रक/ औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक/ फायरमन” पदासाठी 320 जागा निघाल्या आहेत. या मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मार्च 202३ हि आहे. या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार आहे. आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

Pune MahanagarPalika Bharti 2023 भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

Detail information of Pune MahanagarPalika Bharti 2023

एकूण पद :- 320

पदाचे नाव :- क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट /सोनोलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी/ निवासी वैद्यकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक,कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर,मिश्रक/ औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक/ फायरमन

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट /सोनोलॉजिस्ट)अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष -किरण शाश्त्र) किंवा एम.बी.बी.एस .,डी.एम.आर.डी. व डी. एम.आर.डी. नंतरचा क्ष किरण शाश्त्र विषयातील किमान ०५ वर्षाचा अनुभव किंवा समकक्ष पदवी.

ब) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभवास प्राध्यान्य
वैद्यकीय अधिकारी/ निवासी वैद्यकीय अधिकारीमान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.)

अनुभव शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभवास प्राध्यान्य
उप संचालकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही . एस्सी उत्तीर्ण

अनुभव : प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व अन्य प्राण्यांवर औषधोपहचार करण्याचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
पशुवैद्यकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.व्ही.एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा संरक्षक अर्हता

अनुभव : प्राणी व वन्य प्राणी औषधोपहचार करण्याचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्यअ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वछता निरीक्षक पदविका

ब) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेकडील आरोग्य निरीक्षक / स्वछता निरीक्षक या संवर्गातील किमान ०५ वर्षाचा अनुभव

क) शाश्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य
कनिष्ठ अभियंताअ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण स्वछता निरीक्षक पदविका उत्तीर्ण

ब) संबंधित कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

क) शाश्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टरमान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी / पदविका अगर तत्सम पदवी/ पदविका.

अनुभव अभियांत्रिकी कामाचा ०३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर,अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण समकक्ष अहर्ता.

ब) आय. टी. आय. व एन.सी.टी.व्ही.टी. मोटर मेकॅनिक किंवा डी.ए. ई/ डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण.

क) आय. टी. ओ. जाड वाहन परवाना.

ड) मोटार वाहन कायद्या विषयी माहिती

अनुभव : पदविका धारकास ०३ वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
मिश्रक/ औषध निर्माताअ) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण.

ब) औषध निर्माण शाश्त्रातील पदविका (डी.फार्म)

क) औषध निर्माण शाश्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राध्यान्य

ड) संबंधित कार्याचा ०३ अनुभव आवश्यक.
पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर)अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण समकक्ष अहर्ता.

ब) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्से उत्तीर्ण.

अनुभव : पशुधन संरक्षण कामाचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
अग्निशामक विमोचक/ फायरमनअ) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

ब) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमि, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा

क) एस.एस.सी. आय.टी. परीक्षा उत्तीर्ण असावा

ड) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वेतनश्रेणी :-

पदाचे नाववेतनश्रेणी
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट /सोनोलॉजिस्ट)वेतनश्रेणी एस – २३ : ६७७००२०८७००
वैद्यकीय अधिकारी/ निवासी वैद्यकीय अधिकारीवेतनश्रेणी एस २०:५६१०० – १७७५००
उप संचालकवेतनश्रेणी एस १८:४९१०० – १५५८००
पशुवैद्यकीय अधिकारीवेतनश्रेणी एस १५: ४१८०० – १३२३००
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्यवेतनश्रेणी एस १५: ४१८०० – १३२३००
कनिष्ठ अभियंतावेतनश्रेणी एस – १४:३८६०० -१२२८००
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टरवेतनश्रेणी एस – १३:३५४०० – ११२४००
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टरवेतनश्रेणी एस १३:३५४०० – ११२४००
मिश्रक/ औषध निर्मातावेतनश्रेणी एस -१०:२९२००- ९२३००
पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर)वेतनश्रेणी एस ८: २५५०० – ८११००
अग्निशामक विमोचक/ फायरमनवेतनश्रेणी एस – ६: १९९०० – ६३२००

अर्ज करण्याचे माध्यम :- ऑनलाइन

नौकरीचे ठिकाण :- पुणे

अर्ज फी :- खुल्या प्रवर्गातील उमेवारांसाठी :- Rs, 1000/-

मागासप्रवर्गातील उमेदवारांसाठी :- Rs. 900/-

अर्ज करण्याचे शेवटची तारीख :- 28 मार्च 202३

अधिकृत वेबसाइट :- https://www.pmc.gov.in/

Adv. PDFClick here
Apply OnlineClick here
Official WebsiteClick here

How to Apply for Pune MahanagarPalika Bharti 2023?

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सोबत लागणारे आवश्यक सर्व कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 202३ आहे.
Pune MahanagarPalika Bharti

अशाच विविध सरकारी नौकरी बद्दल जाणून घ्या साठी आमचा WhatsApp Group अणे Telegram Group ला Join व्हा .

अश्याच प्रकारच्या रोजच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या सरकारी नौकरी बद्दल अपडेटेड राहण्यासाठी आमच्या Gov Naukari वेबसाइट ला भेट देत राहा आणि WhatsApp Group आणि Telegram Channel ला लगेच जॉईन व्हा. आणि आमच्या Instagram Page व Facebook Page ला आजच Follow करा.

सरकारी नौकरी वैतिरिक्त अन्य नौकरी बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला ई-मेल करून नक्की आपले मत आमच्या पर्यंत पोहचवा. आम्ही तुमचा मत वर नक्की विचार करू आणि तुमचा पर्यंत हवी असलेली नौकरी बद्दल माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Group ला join होण्याकरिता खालील Logo वर Click करा

To stay updated on the latest government job postings and other job opportunities, visit our Gov Naukari website and join our WhatsApp group and Telegram channel. Follow our Instagram and Facebook pages today.

If you need information about any job other than government jobs, email us your request and we will do our best to provide you with the necessary information. We value your opinion and will consider it, and make an effort to provide you with the job-related information you need.

This image has an empty alt attribute; its file name is heading-1.png

१. CIDCO Bharti 2023

२. SBI General Insurance Bharti 2023

३. Nashik Anganwadi Bharti 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *