Aurangabad Mahanagar Palika Bharti 2023

Aurangabad Mahanagar Palika Bharti अंतर्गत विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती सुरु..

Aurangabad Mahanagar Palika Bharti 2023 : Aurangabad Municipal Corporation has released the official notification for vacancies of “Chief Fire Officer, Veterinary Surgeon, Deputy Engineer, Junior/ Branch Engineer (Civil), Junior/ Branch Engineer (Electrical)”. The total number of vacancies are 20. The last date to apply for this recruitment is 10 March 2023. The application mode for this recruitment will be Walk in Interview. The educational qualifications, selection process, location, age limit, salary, and how to apply for the recruitment are provided in the official notification and given article.

The more information of the Aurangabad Mahanagar Palika Bharti are given in the advertisement. Candidates are advised to read the advertisement carefully before applying.

To receive all the updates related to this recruitment, as well as information on other government job vacancies, please join our WhatsApp group and Telegram channel.

Overall, this is a great opportunity for eligible candidates to start their career in the Indian Railways, and interested individuals are encouraged to apply before the deadline.

Aurangabad Mahanagar Palika Bharti 2023 अंतर्गत “मुख्य अग्निशन अधिकारी, पशु शल्य चिकित्सक, उपअभियंता, कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत)” पदासाठी 20 जागा निघाल्या आहेत. या मध्ये मुलाखतीची अंतिम तारीख 10 मार्च 202३ हि आहे. या भरती साठी अर्ज मुलाखती पद्धतीने घेतले जाणार आहे. आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

Aurangabad Mahanagar Palika Bharti 2023 भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

एकूण पद :- 20

पदाचे नाव :- मुख्य अग्निशन अधिकारी, पशु शल्य चिकित्सक, उपअभियंता, कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत)

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य अग्निशन अधिकारीकेंद्र/ राज्य/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था यांचा सेवेतील मुख्य अग्निशन अधिकारी या पदाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल तसेच राष्ट्रीय/ राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील पदवी (B.E. Fire) धारण केलेली असावी.
पशु शल्य चिकित्सकपशुवैद्यकीय अधिकारी या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शाश्त्रातील पदवी/ पदव्यत्तर पदवी.
उपअभियंताउपअभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
कनिष्ठ/ शाखा अभियंता (स्थापत्य)कनिष्ठ अभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
कनिष्ठ/ शाखा अभियंता (विद्युत)कनिष्ठ अभियंता या पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी.

वयोमर्यादा :- 65 वर्षे

अर्ज करण्याचे माध्यम :- मुलाखत

नौकरीचे ठिकाण :- औरंगाबाद

मुलाखतीचा पत्ता :- स्मार्ट सिटी कार्यालय, आंखास मैदानाजवळ, औरंगाबाद

मुलाखतीचा शेवटची तारीख :- 10 मार्च 202३

Important Link Aurangabad Mahanagar Palika Bharti 2023

Adv. PDFClick here
Official WebsiteClick here
Aurangabad Mahanagar Palika Bharti

How to Apply for Aurangabad Mahanagar Palika Bharti 2023 ?

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • उमेदवारांनी अर्ज मुलाखत पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सोबत लागणारे आवश्यक सर्व कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 202३ आहे.

अशाच विविध सरकारी नौकरी बद्दल जाणून घ्या साठी आमचा WhatsApp Group अणे Telegram Group ला Join व्हा .

अश्याच प्रकारच्या रोजच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या सरकारी नौकरी बद्दल अपडेटेड राहण्यासाठी आमच्या Gov Naukari वेबसाइट ला भेट देत राहा आणि WhatsApp Group आणि Telegram Channel ला लगेच जॉईन व्हा. आणि आमच्या Instagram Page व Facebook Page ला आजच Follow करा.

सरकारी नौकरी वैतिरिक्त अन्य नौकरी बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला ई-मेल करून नक्की आपले मत आमच्या पर्यंत पोहचवा. आम्ही तुमचा मत वर नक्की विचार करू आणि तुमचा पर्यंत हवी असलेली नौकरी बद्दल माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू.

Group ला join होण्याकरिता खालील Logo वर Click करा.

To stay updated on the latest government job postings and other job opportunities, visit our Gov Naukari website and join our WhatsApp group and Telegram channel. Follow our Instagram and Facebook pages today.

If you need information about any job other than government jobs, email us your request and we will do our best to provide you with the necessary information. We value your opinion and will consider it, and make an effort to provide you with the job-related information you need.

महाराष्ट्रामधील अन्य सरकारी भरती बद्दल जाहिरात खालीलप्रमाणे :

१. MOSB CAPF Bharti

२. CBIC Mumbai Bharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *