MahaGeno Bharti 2022

MahaGeno Bharti 2022: महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र(Maharashtra State Power generation co. limited) भरती अंतर्गत Assistant Engineer, junior Engineer पदासाठी जागा निघाल्या आहेत या मध्येअर्ज करण्याची अंतिम तारीख 17 December 2022हि आहे. हि भरतीसाठी अर्ज ऑनलाइनघेतली जाणार आहे. आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील/ संपूर्ण  माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

MahaGeno Bharti 2022 भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी. व अशाच अधिक सरकारी भरती बद्दल माहिती मिळवण्याकरिता आमचा WhatsApp GroupTelegram channel ला आताच जॉईन करा.

एकूण पद :- 661

पदाचे नाव :- Assistant Engineer, Junior Engineer

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Assistant EngineerMechanical Stream: Bachelor’s Degree in Mechanical Engineering/Production Engineering/ Industrial Engineering/ Production industrial Engineering/ Thermal Engineering/ Mechanical and Automation Engineering.
Electrical Stream: Bachelor’s Degree in electrical Engineering/ Electrical and Electronics Engineering/ Instrumental and control Engineering.
Instrumentation Stream: Bachelor’s Degree in electronics instrumentation Engineering/ Instrumentation of control engineering/ Electronics Engineering/ Electronics and Telecommunication engineering/ Electronics and power Engineering from recognised university.
Junior EngineerMechanical Stream: Diploma in Mechanical.
Electrical Stream: Diploma in Electrical/ Power Engineering/Electrical and power Engineering and technology.
Instrumentation Stream: Diploma in Instrumentation Electronics /Electronics and Telecommunication from recognised university.

वयोमर्यादा :- 38 वर्षापर्यंत

वेतनश्रेणी :-

पदाचे नाववेतनश्रेणी
Assistant EngineerPay Gr. – II Rs 49210 – 2165 – 60035-2280-119315
Junior EngineerPay Gr. – III Rs 37340-1675- 45715- 1740-63115-1830-103375

अर्ज करण्याचे माध्यम :- ऑनलाइन

नौकरीचे ठिकाण :-

अर्ज फी :-

  • SC / ST: – Assistant Engineer – RS ५०० + GST ; Junior Engineer – Rs ३०० + GST
  • Others: – Assistant Engineer – RS ८०० + GST ; Junior Engineer – Rs ६०० + GST
  • अपंग व्यक्ती आणि माजी सैनिक कोट्याला फी भरण्याची गरज नाही.

निवड प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षा

अर्ज करण्याचे शेवटची तारीख :- १७ डिसेंबर २०२२

अधिकृत वेबसाइट :- www.mahagenco.in

Important Links for MahaGenco Bharti 2022:

PDF AdvertisementClick here
Apply OnlineClick here
Official WebsiteClick here

How to Apply for MahaGeno Bharti 2022

  • पात्र असलेल्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात नीट वाचावी .
  • वरील भरती चे संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि जाहिरात वाचा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२२ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *